Current Date - 16/06/2021

जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक - 07184-251222

 भंडारा जिल्हा कोव्हिड 19 नियंत्रण कक्ष नोडल अधिकारी

अ.क्र.
अधिका-यांचे नांव व पदनाम
कामाचे स्वरुप
करावयाची कार्यवाही.
1
श्री. घनश्याम भुगांवकर, अपर जिल्हाधिकारी,भंडारा 9405999333 जिल्हा नोडल अधिकारी, (कोव्हिड-19 अंतर्गत खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण व देखरेख ठेवणे.) 1) जिल्हयातील सर्व कोव्हिड खाजगी रुग्णालयांना भेटी देवून आवश्यक वस्तुंचा तुटवडा पडणार नाही (जसे ऑक्सीजन पुरवठा, रेमिडिसिवर इंजेक्शन , औषधी इ.) याबाबत दक्षता घेणे. तसेच त्याअनुषंगाने समन्वय साधणे.
2) उपचारासाठी असलेले कोरोना बाधित रुग्णांना बेड ची कमतरता भासणार नाही याबाबत खात्री करावी. तसेच सर्वांना समानतेने बेड्स उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी.
3) तसेच कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात आलेले देयके वाजवी आहेत किंवा नाही याबाबतची खात्री करुन वेळोवेळी लेखापरिक्षण करवून घेणे.
2 श्री. महेश पाटील उपजिल्हाधिकारी, (निवडणुक)8888963555 जिल्हा नोडल अधिकारी(कोव्हिड-19 अंतर्गत कोरोना बाधीत व्यक्तींचे मृत्युनंतर पार पाडावयाची संपूर्ण र्कावाहीबाबत सनियंत्रण करणे ) नोडल अधिकारी जिल्हा नियंत्रण कक्ष
1) नियंत्रण कक्षामध्ये प्राप्त होणाया संदेश/तक्रारी/अभिप्राय यांचे तातडीने निराकरण/निरसण करणे.
2)कोरोना बाधीत व्यक्तींचे मृत्युनंतर पार पाडावयाची संपूर्ण कार्यवाहीचे सनियंत्रण करणे व त्या संदर्भात खाजगी रुग्णालय, मुख्याधिकारी नगर परिषद, व जिल्हा शल्य चिकित्सक, सा.रु.भंडारा,यांचेशी समन्वय साधणे.
3) कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यु नंतर पार पाडावयाची कार्यवाही दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घेण्यात यावी.
3 श्री. श्रीपती मोरे उपजिल्हाधिकारी, (रोहयो) 8830943810 जिल्हा नोडल अधिकारी(कोव्हिड-19 अंतर्गत कोरोना शासकिय व खाजगी रुग्णालयाकरीता ऑक्सिजन पुरवठा करणेस्तव Micro Plan तयार करणे व सनियंत्रण करणे ) 1)जिल्हयातील शासकिय व खाजगी रुग्णालयाकरीता ऑक्सिजन पुरवठा करणे बाबत Micro Plan तयार करणे व सनियंत्रण करणे, जिल्हा शल्य चिकित्सक, सा.रु.भंडारा,यांचेशी समन्वय साधणे
4 डॉ. पियुष जक्कल,वैद्यकिय अधिकारी, समान्य रुग्णालय, भंडारा 8888865848 जिल्हा नोडल अधिकारी(जिल्ह्यातील वैद्यकिय साधन सामुग्री यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवणे बाबतची कार्यवाही व सनियंत्रण करणे) 1) जिल्ह्यातील वैद्यकिय साधन सामुग्री यांची 2 महिने पुरतील यानुषंगाने मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवणे व आगाऊ मागणी नोंदविण्याची कार्यवाही व सनियंत्रण नियमित स्वरुपात करणे
2) मा. जिल्हाधिकारी, भंडारा वैद्यकिय साधन सामुग्रीचे अनुषंगाने दिलेली वेळोवेळी निर्देश.
5 श्री. रविंद्र जोगी, उपजिल्हाधिकारी, 9422858927 जिल्हा नोडल अधिकारी(कोव्हिड-19 अंतर्गत रेमीडीसीवर इंजेक्शनबाबत कार्यवाही व सनियंत्रण करणे 1) सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे संपर्कात राहून जिल्हयातील खाजगी व शासकिय रुग्णालयांना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करुन देणे व त्याचे सनियंत्रण करणे
2) मा. जिल्हाधिकारी, भंडारा यांनी रेमडीसीवर इंजेक्शन चे अनुषंगाने दिलेली वेळोवेळी निर्देश.
6 श्री. पानझाडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. भंडारा 7020301525 जिल्हा नोडल अधिकारी,कोव्हिड डाटा एन्ट्री करिता. कोव्हिड डाटा एन्ट्री करिता.
7 श्री. संदीप भस्के, उपजिल्हाधिकारी, महसुल 9404744442 प्रशासकिय सहाय्यक अधिकारी (कोव्हिड-19 अंतर्गत कोरोना जिल्हा शासकिय रुग्णालय (कोव्हिड रुग्णालय,) भंडारा. 1)जिल्हयातील शासकिय रुग्णालय व अधिग्रहीत करुन नव्याने स्थापन करण्यात आलेले लाल बहाद्दुर शास्त्री महाविद्यालय, येथील कोव्हिड रुग्णालय,भंडारा येथील प्रशासकिय बाबी संदर्भात सनियंत्रण करणे
2) जिल्हा शल्य चिकित्सक, व इतर यांचेशी समन्वये साधून कोरोना बाबत ची प्रशासकिय कामे पुर्ण करुन घेणे
8 श्री.अक्षय पोयाम, तहसिलदार,भंडारा 8275554247 प्रशासकिय सहाय्यक अधिकारी (कोव्हिड-19 अंतर्गत कोरोना लाल बहाद्दुर शास्त्री विद्यालय, (कोव्हिड रुग्णालय,) भंडारा.

1) नव्याने स्थापन करण्यात आलेले लाल बहाद्दुर शास्त्री महाविद्यालय, येथील कोव्हिड रुग्णालय,भंडारा येथील प्रशासकिय बाबी संदर्भात सनियंत्रण करणे
2) जिल्हा शल्य चिकित्सक, व इतर यांचेशी समन्वये साधून कोरोना बाबत ची प्रशासकिय कामे पुर्ण करुन घेणे

 

9 श्री.तेलुरे, पोलीस निरीक्षक 9921253549 ई-पास जिल्हयाचे बाहेर ये-जा करण्यास्तव आवश्यक असणारे ई-पास देणे
10 डॉ.माधुरी माथुरकर, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी 9325289159 लसीकरण कोव्हिड 19 चे अनुषंगाने लसीकरण करणे
       
खाजगी रुग्णालयाकरीता नोडल अधिकारी
SN
Name of co-ordinator
Facilty Name
1 Mr. A. R.Bodhwad, Dy. Collector, Gose Khurd-9595151548 Nakade Hospital
SPARSH Multispeciality Hospital Bhandara
2 Smt. Karnjekar
Assi. Eng.Arrigation-9922586679
Yadoravji Padole Memorial Hospital Bhandara
Shrikrupa Hospital Bhandara
3 Mr. Anil Bansod,
Dy. Collector (DSO)9404585352
Prayas Hospital Bhandara
Shree Sai Multispeciality Hospital Bhandara
4 Mr. R. N. Gaikwad
Distt. Planning Officer-7498667039
Laksh Hospital Bhandara
SHLOK HOSPITAL BHANDARA
5 Smt. Punvatkar-9604626001
Sub Divisnol Officer Iri. Dpt
Thote Nursing Home + Wainganga covid care. Bhandara
Hotel Royal Plaza hospital
6 Mr. Meshram-9422116723
Dy. Engg. PWD
Citycare Multispeciality Hospital Bhandara
Rohit Cardiac , Dental and Critical Hospital Bhandara
7 Smt. Mrunalini Bhoot
Human Develpoment
DPO Office-9975453588
HOTEL ASHOKA HOSPITAL BHANDARA
Om Maternity Hospital, Bhandara (ANC & PNC Covid Maternity cases)
8 Mr. R. L. Gajbhiye
DMO-8600031789
Shri Ganesh Nursing Home, Bhandara
Rangari Nursing home, Bhandara
9 Mr. Rahul Nipse-7620155337
Human & Child
Develpoment Officer
Pes Covid Hospital kesalwada,Bhandara
New Life Hospital
10 Mr. Parihar-7020030855
Jr. Engg. PWD, Tumsar
Shri Saishram Multispeciality Hospital Tumsar
Kodwani Hospital, Tumsar
11 Mr. Padmakar Gidhmare
TAO Officer, Lakhani-9405987250
Shri Multispecialty Hospital Murmadi/ Lakhani
12 Mr. Sagar Dhawale-7350327089
TAO Officer, Sakoli
Shri Shyam Hospital & Trauma Center, Sakoli
Parvati Nursing Home, Sendurwafa/Sakoli
13 Mr.Matale 7276078575
Dy.Eng. PWD. Sakoli
Academy Heights Public Schoole Covid Wig ,Sakoli
Stopin Hotel Sakoli